बातम्या

डॉ. सुजित मिनचेकर यांची हेरलेतील बौद्ध समाजात सदिच्छा भेट

Sujit minchekar


By nisha patil - 7/14/2024 2:34:08 PM
Share This News:



कोल्हापूर: गोकुळ दुध संघाचे संचालक लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ सुजित मिणचेकर यांनी हेरले येथे बौद्ध समाजात सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपसंरपच संदिप चौगुले, सचिन शिंगे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कदम,सनातन भाटे,सुकुमार खाबडे, अशोक कदम,अशोक खाबडे,शिवसेना नेते विजयराव भोसले , रवि चौगुले,सुहास भोसले,रोहित कदम,मंदार गडकरी, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


डॉ. सुजित मिनचेकर यांची हेरलेतील बौद्ध समाजात सदिच्छा भेट