बातम्या
स्वप्नील कुसाळेचा कांस्यपदकावर वेध, राही-प्रवीण जोडीला मिश्र दुहेरीत कांस्य
By nisha patil - 6/2/2025 10:53:46 PM
Share This News:
स्वप्नील कुसाळेचा कांस्यपदकावर वेध, राही-प्रवीण जोडीला मिश्र दुहेरीत कांस्य
डेहराडून, 6 फेब्रुवारी 2025: ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले. तसेच, राही सरनोबत व प्रवीण पाटील यांच्या जोडीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक मिळवले.
स्वप्नीलने संघर्षातून चांगली कामगिरी केली, तर राही-प्रवीण जोडीने उत्तराखंडच्या जोडीला १७-३ असा पराभव देत कांस्यपदक मिळवले. स्वप्नीलने आगामी ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वप्नील कुसाळेचा कांस्यपदकावर वेध, राही-प्रवीण जोडीला मिश्र दुहेरीत कांस्य
|