बातम्या
दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न..
By Administrator - 2/17/2025 4:42:12 PM
Share This News:
दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न..
मा. प्रकाशआण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना ‘स्व. वसंतराव भी. पाटील जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘स्व. प्राचार्य शंकर हेगडे प्रतिष्ठा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाला सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री वीरकुमार पाटील, भारती विद्यापीठ कुलगुरू माणिकराव साळुंखे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत पुढील उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न..
|