विशेष बातम्या
घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई
By nisha patil - 11/3/2025 5:29:04 PM
Share This News:
घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे आज अशा 6 थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात आलीय. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत देवकर पाणंद व बापू रामनगर परिसरातील 3 मिळकतीसह एकूण सहा मिळकतींवर एकूण 9 लाख 97 हजार 990 रुपये थकबाकी असल्याने महापालिकेने सीलची कारवाई केलीय.
घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई
|