बातम्या

जनतेचा विकास हाच आमचा ध्यास..!

The development of the people is our obsession


By nisha patil - 9/30/2024 2:50:02 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्या मुळे अल्पसंख्यांक बहूल ग्रामिण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा, कबनूर ता. हातकणंगले येथील वार्ड नं. 6 सनदीमळा अंतर्गत रस्ते करणे 10 लाख रुपये मंजूर निधीतून रस्ता करणे या कामाचा शुभारंभ  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी प्रभारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सदस्या, प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनतेचा विकास हाच आमचा ध्यास..!