मनोरंजन

'छावा' चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले!

The movie Chhawa made the audience emotional


By nisha patil - 2/14/2025 11:01:01 PM
Share This News:



'छावा' चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले!

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाने प्रेक्षकांवर जबरदस्त प्रभाव टाकला आहे. विकी कौशल, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह यांच्या दमदार अभिनयाने ही ऐतिहासिक कथा जिवंत झाली आहे. युद्धदृश्ये भव्य असून, शेवटचा अर्धा तास प्रेक्षकांना स्तब्ध करून सोडतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याने भारलेला हा चित्रपट एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरत आहे!


'छावा' चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले!
Total Views: 63