बातम्या

राज्य सरकार व साखर कारखानदारांना सद्बद्धी मिळावी : राजू शेट्टी

The state government and the sugar millers should find harmony  Raju Shetty


By nisha patil - 6/26/2024 11:52:13 AM
Share This News:



 छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिम्मीत्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  आज ऊस उत्पादक शेतक-यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुध्दी मिळावी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावे  यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूर पर्यंत  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून कैफियत पदयात्रेस सुरवात केली.


राज्य सरकार व साखर कारखानदारांना सद्बद्धी मिळावी : राजू शेट्टी