बातम्या
चंद्रावर डाग आहे, पण मोदींवर नाही" : कंगणा राणावत
By nisha patil - 10/4/2025 2:48:13 PM
Share This News:
चंद्रावर डाग आहे, पण मोदींवर नाही" : कंगणा राणावत
२०१४ पूर्वी देशात घोटाळ्यांची मालिकाच
खासदार कंगणा राणावत यांनी विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्भीडपणे पाठराखण केली. "२०१४ पूर्वी देशात 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा असे अनेक घोटाळे झाले. मात्र, पंतप्रधान मोदींवर एकाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही," असं त्या म्हणाल्या.यापुढे बोलताना त्यांनी मिश्किल शैलीत एक वाक्य उच्चारलं, "चंद्रावर डाग आहे, पण मोदींवर एकही डाग नाही." आता तिच्या या विधानवर विरोधक कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
चंद्रावर डाग आहे, पण मोदींवर नाही" : कंगणा राणावत
|