बातम्या

तू भेटशी नव्याने...8 जुलैपासून सोनी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीला...

Tu Behetshi Newly from 8th July on Sony Marathi


By nisha patil - 6/29/2024 12:23:42 PM
Share This News:



मालिका विश्वात एक वेगळच पाऊल टाकत पहिली ए आय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ८ जुलै पासून येत आहे. तू भेटशी नव्याने सोनी मराठीवर आठ जुलै रोजी  प्रदर्शित होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनारागमन करणार आहे त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे वेगवेगळ्या मालिकांमधून घर घरात पोहोचलेला हा चेहरा आता तू भेटशील नव्याने या मालिकेत खास अंदाज दिसणार आहे त्याचबरोबर या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे या मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आ…


तू भेटशी नव्याने...8 जुलैपासून सोनी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीला...