बातम्या

उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच भाजपासोबत?

Uddhav Thackeray Sharad Pawar with BJP soon


By nisha patil - 1/22/2025 12:23:51 PM
Share This News:



उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच भाजपासोबत?

बच्चू कडू यांचे सूचक विधान...

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडून देणारी बातमी समोर येत आहे.उद्धव ठाकरे  व शरद पवार हे दोन मोठे राजकीय नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची सध्या चर्चा रंगली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी मोठे नेते शरद पवार हे लवकरच भाजपशी हात मिळवणार आहेत . या बातमीने एकच खळबळ उडाली आहे.बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संभाव्य भाजपासोबतच्या युतीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी कडू यांचे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.


उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच भाजपासोबत?
Total Views: 103