बातम्या

उदे गं अंबे उदे..!

Ude gam ambe ude


By nisha patil - 7/10/2024 10:33:27 PM
Share This News:



चंदुर येथे माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव निमित्त चंदुर ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पायी दिंडी सोहळा कोल्हापूर याठिकाणी आयोजित करण्यात येते. याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी भेट देऊन आयोजकांना व भाविकांना या परंपरेचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


उदे गं अंबे उदे..!