बातम्या

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत

Union Ministe Women and Child Development

By nisha patil - 1/20/2025 11:23:19 AM
Share This News:

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत

 कोल्हापूर, : केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृह येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाइंगडे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी जिल्हा दौऱ्यावर असून त्या उद्या विविध ठिकाणी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत
Total Views: 51