बातम्या

इंडीयन कॉलनी फलकाचे अनावरण: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते आयोजित समारंभ

Unveiling of Indian Colony Plaque


By nisha patil - 9/9/2024 2:05:37 PM
Share This News:



कबनूर येथे इंडीयन कॉलनी या नावाने हॉटेल पॅराडाईज शेजारी, रूई रोड येथील कॉलनीच्या नवीन फलकाचे अनावरण मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे चेअरमन बबन केटकाळे, ग्रा. पं. सदस्य समीर जमादार, ग्रा. पं. सदस्या सुनिता आडके, ग्रा. पं. सदस्या स्वाती काडाप्पा, ताराराणी कार्याध्यक्षा नजमा शेख, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभय कश्मीरे, नवमा संचालक बाळासाहेब माने, प्रज्योत चौगुले, डॉ. सुरेश आडके, सागर तराट्टी, प्रशांत देवुजे, प्रशांत भिऊगडे, मुकुंद उरुणकर, आविष्कार शिंदे, गुलाब पटेल, अल्ताफ मुल्ला, रिहाना पठाण, राजु कुडचे, शहारुख शैख, एकनाथ पोवार, अमन पठाण, बाबाजी जामदार, सुजाता जामदार, असिफ मुल्ला, ऋषिकेश अवळकर, जमादार भैया, अथर्व पोवार यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


इंडीयन कॉलनी फलकाचे अनावरण: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते आयोजित समारंभ