बातम्या

"पारंपरिक विणकरांना 'उत्सव भत्ता'; ७ कोटींची तरतूद"

Utsav Allowance

By nisha patil - 1/22/2025 12:01:51 PM
Share This News:

"पारंपरिक विणकरांना 'उत्सव भत्ता'; ७ कोटींची तरतूद"

राज्य शासनाने पारंपरिक विणकरांना 'उत्सव भत्ता' देण्याचा निर्णय घेतला आहे. पैठणी साडी, हिमरू शाल, करवतकाठी साडी, घोंगडी व खण फॅब्रिक्स विणणाऱ्या विणकरांना पुरुषांना १०,००० रुपये आणि महिलांना १५,००० रुपये भत्ता मिळणार आहे.

यासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विणकरांच्या जीवनात आशेचा धागा जोडला जाईल आणि पारंपरिक वस्त्रोद्योगाचे जतन व संवर्धन होईल. 

"पारंपरिक विणकरांना 'उत्सव भत्ता'; ७ कोटींची तरतूद"
Total Views: 51