विशेष बातम्या

उत्तम जाधव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

Uttam Jadhav felicitated by the Collector


By nisha patil - 8/2/2025 8:03:07 PM
Share This News:



उत्तम जाधव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

सातवे, ता. पन्हाळा – मतदार यादी शुद्धीकरणाबाबत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सातवे येथील पर्यवेक्षक उत्तम विष्णू जाधव यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान, सुप्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. राजन गवस, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मतदार नोंदणी अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वर्षा शिंगण, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.


उत्तम जाधव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
Total Views: 138