बातम्या
कु. वंदना भंडारे यांच्या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
By nisha patil - 1/31/2025 7:38:57 PM
Share This News:
कु. वंदना भंडारे यांच्या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
इचलकरंजी: प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि अभिनेत्री कु. वंदना पांडुरंग भंडारे यांच्या नावावर एका अनोख्या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
31 डिसेंबर 2024 रोजी 110 हून अधिक साहित्यिकांनी ऑनलाइन राष्ट्रगीत गायन करून नववर्षाचे स्वागत केले. हा उपक्रम "अर्लीयन कवियों का अध्यात्म" संस्थेमार्फत आयोजित केला गेला. वंदना भंडारे यांच्या सहभागामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कु. वंदना भंडारे यांच्या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
|