बातम्या

वासुपूज्य भगवान जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या रजवाडी रथयात्रेत प्रमुख उपस्थिती: कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशआण्णा आवाडे यांचा सहभाग

Vasupujya Bhagwan Jain Shwetambar Mandir Trust


By nisha patil - 9/9/2024 7:45:45 PM
Share This News:



श्री वासुपूज्य भगवान जैन श्वेतांबर मुर्तीपूजक मंदिर ट्रस्ट, इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित रजवाडी रथयात्रा सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. तसेच मुक्तीभूषण महाराजजी,  मैत्री भूषण महाराजजी व मुक्तीभवन महाराजजी यांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी प्रमोद मेहता, अशोक शहा, अभय दलाल, कल्पेश मेहता, प्रशांत शहा, रमेश शहा, नितीन शहा यांच्यासह श्रावक व श्राविका उपस्थित होते.


वासुपूज्य भगवान जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या रजवाडी रथयात्रेत प्रमुख उपस्थिती: कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशआण्णा आवाडे यांचा सहभाग