बातम्या

राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव चा विद्यार्थी विश्वराज प्रफुल जगताप तृतीय.

Vishwaraj Praful Jagtap III


By nisha patil - 10/21/2024 3:50:55 PM
Share This News:



पुणे बेलेवाडी येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत आदर्श गुरुकुल संकुल पेठवडगाव येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव चा विद्यार्थी विश्वराज प्रफुल जगताप यांने तृतीय क्रमांक पटकावून कोल्हापूर जिल्ह्याचे नावलौकिक केलेले आहे. त्याबद्दल जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी  घेण्यासाठी आदर्श शिक्षण शिक्षण .आदर्श गुरुकुल संकुलात दिले जाते.

यावेळी संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष डॉ डी .एस .घुगरे सर, संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका  सौ .एम. डी घुगरे मॅडम , ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर बी शिवई सर, प्रशालेचे प्रशासक, ए.डी .खोंद्रे सर.एस .ए.पाटील सर. एस जी जाधव सर.एम, एच चौगुले. जिमखाना प्रमुख  एन ,ए कुपेकर सर. एस ,एस ,मदने सर. प्रशिक्षक .के ,डी ,पुजारी सर . तसेच सर्व शिक्षक  कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव चा विद्यार्थी विश्वराज प्रफुल जगताप तृतीय.