बातम्या

कोल्हापुरात विनायक राऊत साहेबांची भेट: विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा

Visit of Vinayak Raut Saheb in Kolhapur


By nisha patil - 5/10/2024 6:15:53 AM
Share This News:



शिवसेना नेते खासदार विनायक राऊत साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूर शासकीय विश्राम ग्रह येथे भेट घेऊन त्यांचे स्वागत मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी केले. यावेळी आगामी होणाऱ्या विधानसभा  विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी स्वागत करताना मा.आमदार उल्हास पाटील,संघटक चंगेजखान पठाण,जिल्हा प्रमुख संजय चौगुले, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील,तालुका प्रमुख बाजीराव पाटील, मा. जि. प. सदस्य महेश चव्हाण व इतर  मान्यवर उपस्थित होते.


कोल्हापुरात विनायक राऊत साहेबांची भेट: विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा