बातम्या

आज शहरातील पाणीपुरवठा बंद

Water supply in the city is off today


By nisha patil - 1/20/2025 11:33:13 AM
Share This News:



आज शहरातील पाणीपुरवठा बंद

महावितरण कंपनी बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम 20 जानेवारीपासून सुरु करणार आहे. यामुळे विद्युत आणि पाणीपुरवठा थांबणार आहे. मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

प्रभावित क्षेत्रांमध्ये शहरातील विविध वॉर्ड, उपनगर, वसाहती व पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, ए, बी, सी, डी, ई वॉर्डमधील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील.


आज शहरातील पाणीपुरवठा बंद
Total Views: 31