आरोग्य

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

What o do to increase blood in the body


By nisha patil - 7/11/2024 7:27:37 AM
Share This News:



बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते
अशावेळी

 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.

आहारात सिझनल फळांचा  समावेश करा.

 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे.

 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.

  सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे.

 सुकामेवा शेंगदाणे खावे, 
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!


शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?