बातम्या

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?

What to do to increase blood in the body


By nisha patil - 12/7/2024 7:35:25 AM
Share This News:



बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. 

माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी...

◼️मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.

◼️आहारात सिझनल फळांचा  समावेश करा.

◼️गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,

◼️राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.

◼️सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे

◼️सुकामेवा शेंगदाणे खावे, 
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा व तांबड्या नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा.


शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?