बातम्या
शाहू साखर कारखान्याला 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार'
By nisha patil - 1/21/2025 5:46:05 PM
Share This News:
शाहू साखर कारखान्याला 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार'
कागल: श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार' जाहीर झाला आहे.
गळीत हंगाम 2023-24 साठी हा पुरस्कार शाहू कारखान्याला मिळाला आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी शाहू कारखान्याचे 72वे पुरस्कार असून, कारखान्याने शेतकऱ्यांसाठी २०हून अधिक ऊस विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाहू साखर कारखान्याला 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार'
|