बातम्या

महिला लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

Womens Democracy Day organized on Tuesday


By nisha patil - 9/13/2024 7:38:32 PM
Share This News:



 माहे सप्टेंबरचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आली आहे.
 

 महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.


महिला लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन