बातम्या

 *हुन्नरगी शाळेचे आर व्ही वंटे सर कर्नाटक शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*

adarsh teacher puraskar


By Administrator - 4/9/2024 7:20:25 PM
Share This News:



 *हुन्नरगी शाळेचे आर व्ही वंटे सर कर्नाटक शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*

हुन्नरगी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. आर व्ही वंटे यांना कर्नाटक शासनाचा 2024-25 सालातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सन्मानाने शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, एसडीएमसी कमिटी, आणि हुन्नरगी गावातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. श्री. वंटे सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
*


हुन्नरगी शाळेचे आर व्ही वंटे सर कर्नाटक शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*