खेळ
भारत-इंग्लंड पहिल्या मालिका टी-20 ला सज्ज....
By nisha patil - 1/22/2025 5:29:18 PM
Share This News:
भारत-इंग्लंड पहिल्या मालिका टी-20 ला सज्ज....
भारत विरुद्ध इंग्लंड पहिली मालिका होणार आज....
भारत विरुद्ध इंग्लंड पहिली मालिका आज होणार असुन सर्व लक्ष पुनरागमनवीर स्पीडस्टार मोहम्मद शमीकडे असणार आहे. उभय संघातील ही पहिली लढत सायंकाळी 7 पासून खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिली मालिका आज होणार असुन सर्व लक्ष पुनरागमनवीर स्पीडस्टार मोहम्मद शमीकडे असणार आहे. उभय संघातील ही पहिली लढत सायंकाळी 7 पासून खेळवली जाणार आहे. भारताला अलीकडेच कसोटीत अपयशाला सामोरे जावे लागलं असून त्या पार्श्वभूमीवर टी-20 मध्ये त्याची कसर भरून काढण्याचे आव्हान संघासमोर उभे आहे. इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या या क्रिकेट मालिकेत 5 टी-20 व त्यानंतर 3 वन डे सामने खेळवला जाणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उत्तम तयारी करता यावी, यासाठी ही मालिका विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
भारत-इंग्लंड पहिल्या मालिका टी-20 ला सज्ज....
|