बातम्या

रुई - इंगळी गावांमध्ये पूरपरिस्थितीची डॉ. अशोकराव मानेंनी केली पाहणी

of flood situation in Ru


By nisha patil - 7/24/2024 11:20:09 PM
Share This News:



हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)यांनी केली व नागरीकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
 

 यावेळी रूई गावच्या सरपंच शकिला कुन्रुरे, प्रभारी सरपंच अशोक आदमाने, इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे, राजाराम कारखान्याचे संचालक संजय मगदूम, युवा नेते विरकुमार शेंडुरे,ग्रा.प सदस्य अवधूत पाटील, ग्रा.प सदस्य युवराज चव्हाण, भाजपा महिला अध्यक्ष संगीता घोरपडे, सुहास जाधव अभिषेक पाटील बुधगुंडा बिरंजे, सुभाष चौगुले अनिल साठे, अभिषेक अपराध ओंकार आंबी, महेश झापरे, अजय पाटणकर, शुभम वाडकर, दीपक धोतरे,बंडू आबंदाण, किरण माने, रमेश कमलाकर, राजू कांबळे, अरुण आवटे, बबन काश्मिरे, सुशांत पाटणकर, बाबासो हुपरे सर,बंडू मोरे, कल्लाप्पा बेनाडे,दगडू रावसाहेब आबदाण,जिंवधर बलवान यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


रुई - इंगळी गावांमध्ये पूरपरिस्थितीची डॉ. अशोकराव मानेंनी केली पाहणी