ताज्या बातम्या
अरे बापरे ...केसगळतीवरील औषधासाठी एवढी गर्दी
By nisha patil - 1/18/2025 4:05:56 PM
Share This News:
अरे बापरे ...केसगळतीवरील औषधासाठी एवढी गर्दी
कोल्हापुरात टक्कल ग्रस्तांची औषधासाठी तोबा गर्दी..
कोल्हापुरातील महावीर गार्डन मध्ये सध्या लोकांची झुंबड उडालीय. ही गर्दी दुसरी कशाची नसून केस गळतीवरच औषध लावण्यासाठी झालीय.
मूळचा मुंबईचा असणाऱ्या आणि सध्या कोल्हापूरात वास्तव्यास असलेल्या सलमान हेअर ट्रेनर या तरुणाने केस गळतीवरचं गुणकारी विशेष औषध तयार केलय.आणि हे औषध लावण्यासाठी ही गर्दी झालीय.
अरे बापरे ...केसगळतीवरील औषधासाठी एवढी गर्दी
|