शक्तीपीठ महामार्गाचा समर्थन किती काळ टिकणार - विजय देवणे

vijay devne

By nisha patil - 3/3/2025 3:16:08 PM
Share This News:

शक्तीपीठ महामार्गाचा समर्थन किती काळ टिकणार - विजय देवणे

 एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर हे महामार्गाच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत. 

या बैठकावरून बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थन किती काळ टिकणार शेतकऱ्यांच्या एकीपुढे सरकारला नमावच लागणार असं वक्तव्य केलय. आज कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते.

शक्तीपीठ महामार्गाचा समर्थन किती काळ टिकणार - विजय देवणे
Total Views: 24