बातम्या

नीटच्या या परीक्षेसाठी 50% उमेदवार राहणार गैरहजर...

50 candidates will be absent for this exam of NEET


By nisha patil - 6/24/2024 1:18:49 PM
Share This News:



NEET च्या निकालात वाढीव गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांसाठी आज २३ जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्‍पष्‍ट केले होते. आज ही परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत झाली.मात्र या परीक्षेला ५० टक्‍के उमेदवार गैरहजार राहिले.माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रविवारी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सहा केंद्रांवर 1,563 उमेदवारांसाठी NEET-UG परीक्षेची पुनर्परीक्षा घेतली. चाचणी पॅनेलनुसार, 1,563 उमेदवारांपैकी 813 उमेदवार आज फेरपरीक्षेला उपस्‍थित होते. 750 उमेदवारांनी परीक्षा देणे टाळलेमेघालय, हरियाणा, छत्तीसगड, गुजरात आणि चंदीगड येथील सहा केंद्रांवर परीक्षा सुरू हो…


नीटच्या या परीक्षेसाठी 50% उमेदवार राहणार गैरहजर...