बातम्या

खेडे (ता. शाहूवाडी) येथे ५६ लाखांच्या विकास कामांचे भूमीपूजन

56 lakh development works at Khede (at Shahuwadi


By nisha patil - 10/10/2024 3:05:41 PM
Share This News:



पोवार गल्ली ते दळवी गल्ली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करणे - १० लाख,खेडे येथे तलाठी कार्यालय बांधणे - १२ लाख,मारुती मंदिर ते कुलकर्णी घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करणे - १० लाख,जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करणे - २४ लाख अशा विविध विकासकामांसाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले...

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),युवराज बाबा काटकर,विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील,सर्जेराव रामचंद्र दळवी,बाबुराव दादू दळवी,धनाजी बबन आगलावे,भगवान दगडू दळवी,सिध्दार्थ मारुती लोखंडे,गणेश शिवाजी कणसे,कृष्णात मारुती मांडवकर,संपत बाबुराव जाधव,शिवाजी बाळू परीट,आनंदा निवृत्ती लामकामे,बाजीराव महादेव पवार,हरिबा ज्ञानदेव पवार,ज्ञानदेव दत्तू पवार,बळी बापू पवार,आनंदा पांडुरंग कांबळे,दगडू बाबू कांबळे,शिवाजी हिंदुराव कांबळे,मारुती ईश्वरा लोखंडे,लक्ष्मण गणपती कांबळे,भाऊ दौलू लोखंडे...

धनाजी रामचंद्र लोखंडे,तानाजी मारुती कणसे,शामराव मारुती गुरव,राजेश गणपती मांडवकर,विलास दामाजी आगलावे,शामू रामू दळवी,सदाशिव बाबुराव मोकाशी,रोहित बबन मांडवकर,आनंदा बाबुराव जाधव,मालन सर्जेराव दळवी,सुनीता बाबुराव दळवी,नथुराम पांडुरंग पोवार,अमित किसन दळवी,सुनील दिनकर कणसे,शिवाजी विष्णू आगलावे,आनंदा दगडू पवार,सखुबाई ज्ञानदेव पवार,शोभा गणपती पवार,दिपाली नथुराम पवार,चिंगाबाई बापू लोखंडे,अनुबाई भाऊ लोखंडे,सुमन मारुती लोखंडे,संगीता शंकर लोखंडे,नंदा शिवाजी कांबळे,मालन तानाजी लोखंडे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते...


खेडे (ता. शाहूवाडी) येथे ५६ लाखांच्या विकास कामांचे भूमीपूजन