आरोग्य
कंबरदुखी... काहि प्रभावि , घरगुति ऊपायः
By nisha patil - 1/16/2025 7:18:56 AM
Share This News:
कंबरदुखी... काहि प्रभावि , घरगुति ऊपायः
१) दूधात १ लहान चमचा सुंठ पुड टाकून उकळावे व रात्रि झोपण्यापूर्वी प्राशन करावे.
२) सुंठ व तुळशिबिज याचा अर्धा कप काढा दररोज सकाळि रिकाम्या पोटि घ्यावा.
३) २ लहान चमचे जायफळ पूड , २ मोठे चमचे मोहरिच्या तेलात उकळून ते तेल कंबरेला चोळावे.
चांगले जिरवावे.
४) एक मूठभर ओवा रूमालात बांधून तव्यावर पुरचुंडी कडक गरम करून मग त्याने कंबर शेकावि.
५) कोरफड गर पाण्यासोबत रोज दोन चमचे घ्या.
६) खारिक मधलि बी काढून त्यात गुगुळ भरून मग एक कफ दूधात शिजवा. व ते औषधि दूध रात्रि झोपतांना घ्यावे. खारिक चावून खाउन टाका.
७) एक छोटा चमचा सुं, एक मोठा चमचा भरून खोबरेल तेल एक कप पाण्यात उकळून मग, थंड करून
ते पाणी प्यावे.
८) २ लहान चमचे मोहरीचे तेल, २ लहान चमचे तिळ, ३ कापूर वड्या, व १ मोठा चमचा भरून खोबरेल तेल
एकत्र करून वाटावे व त्याने कंबरेचि मालिश करावी.
९) योगासने, करावित, व महासुदर्शन चूर्ण एक चमचा रोज घ्या.
१०) वातविध्वंसक वटि, दोन दोन, व महारास्नादि काढा दोन दोन चमचे जेवणानंतर घ्या.
कंबरदुखी... काहि प्रभावि , घरगुति ऊपायः
|