शैक्षणिक
"विकसित भारत 2047 : स्त्रियांचे स्थान" – विवेकानंद कॉलेजमध्ये व्याख्यान
By nisha patil - 8/3/2025 5:13:42 PM
Share This News:
"विकसित भारत 2047 : स्त्रियांचे स्थान" – विवेकानंद कॉलेजमध्ये व्याख्यान
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. जुई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्त्री-पुरुष समानतेसाठी परस्परपूरक सहकार्य आवश्यक असून महिलांनी मिळणाऱ्या सवलतींचा उपयोग करून अधिक सक्षम व स्वावलंबी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. श्रुती जोशी यांनी महिलांनी स्वतःच्या कौशल्यांचा विकास करून जीवनातील आव्हाने स्वीकारण्याचा सल्ला दिला.
✅ प्रमुख आयोजन: प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली
✅ महत्त्वाचा सहभाग: डॉ. उर्मिला खोत, रजिस्ट्रार आर. बी. जोग
✅ सुत्रसंचालन: प्रा. अश्विनी खवळे
✅ उत्स्फूर्त प्रतिसाद: प्राध्यापक व विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती
महिला सबलीकरणावर भर देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरित केले
"विकसित भारत 2047 : स्त्रियांचे स्थान" – विवेकानंद कॉलेजमध्ये व्याख्यान
|