बातम्या

जलाल महाराज सय्यद यांना डॉक्टरेट पदवी बहाल..

Doctoral degree awarded to Jalal Maharaj Syed


By nisha patil - 6/29/2024 7:29:02 PM
Share This News:



जातपंथ आणि धार्मिक प्रतिकूलतेच्या पलीकडे जाऊन त्यावरती असिम श्रद्धा आणि निस्सीम प्रेम निसिम भक्ती आचरणातून वाणी मधून कीर्तनाकडे स्वतःला नेण्याचा प्रवास..म्हणजे ..हरिभक्त पारायण श्री जलाल महाराज सय्यद करंजीकर....जलाल महाराज सय्यद यांनी वारकरी विचारधारा महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक, तेलंगणा, गुजरात मध्य प्रदेश या राज्यांपर्यंत आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाची विचारधारा आणि राम कथाही पोहोचवली आहे. आता अशा या हरिभक्त जलाल महाराज सय्यद करंजीकर यांना आशिया वैदिक कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी चेन्नई येथून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे.


जलाल महाराज सय्यद यांना डॉक्टरेट पदवी बहाल..