बातम्या

फरार असणाऱ्या विजय मल्ल्याचा मुलगा अडकला लग्न बंधनात..

Fugitive Vijay Mallyas son got stuck in marriage


By nisha patil - 6/25/2024 2:11:53 PM
Share This News:



सिद्धार्थ मल्ल्याने 23 जून 2024 रोजी त्याची दीर्घकाळाची प्रेयसी जस्मिनसोबत लग्न केले. उद्योगपती विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या आणि त्यांची सून जस्मिन यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.त्याचवेळी, वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलही गेल्या काही दिवसांपासून विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याच्या लग्नाच्या सोहळ्यात मग्न होताना दिसत आहे. या सगळ्यामध्ये आता ख्रिस गेलने आपल्या सोशल मीडियावर विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहरुख खानचे एक प्रसिद्ध गाणे वाजत आहे.


फरार असणाऱ्या विजय मल्ल्याचा मुलगा अडकला लग्न बंधनात..