बातम्या

कोल्हापूर जिल्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शाहू राजांना अभिवादन

Greetings to Shahu Raja on behalf of Kolhapur District Dr Babasaheb


By nisha patil - 6/26/2024 11:19:18 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती दिनानिमित्त दसरा चौक व शाहू समाधीस्थळ या ठिकाणच्या पुतळ्याला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष व समितीचे मार्गदर्शक उत्तमदादा कांबळे तसेच पीपल्सचे जिल्हाध्यक्ष व मार्गदर्शक डी.जी.भास्कर यांच्या मंगल हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी समितीचे सचिव वैभव प्रधान, कोषाध्यक्ष-आर.एस दीक्षांत, सहकोषाध्यक्ष- सुकुमार कोठावळे, समितीच्या सदस्या -उषा गवंडी, स्वाती काळे, आरपीआय कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के व पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शाहू राजांना अभिवादन