शैक्षणिक

IGBC Student Chapter ची स्थापना श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये

IGBC Student Chapter

By nisha patil - 1/31/2025 7:41:06 PM
Share This News:

IGBC Student Chapter ची स्थापना श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये 31 जानेवारी 2025 रोजी IGBC Student Chapter ची स्थापना करण्यात आली.

ISHRAE Kolhapur Chapter आणि कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात  भावेश मेहता यांनी ग्रीन बिल्डिंग्सवरील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी  प्रमोद पुंगावकर,  विजय पाटील,  सचिन कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर आणि इतर शिक्षकांनी केले.

IGBC Student Chapter ची स्थापना श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये
Total Views: 91