बातम्या

जयसिंगपूर महाविद्यालय अमृत महोत्सव सोहळ्यात आम. प्रकाश आवाडे यांची उपस्थिती...

Jaisingpur College Amrit Mahotsav Celebration


By nisha patil - 8/26/2024 3:32:21 PM
Share This News:



 जयसिंगपूर येथील प्रा.डी.ए. पाटील सर यांचा भिर्डी सभागृह, जयसिंगपूर महाविद्यालय, येथे आयोजित केलेल्या अमृत महोत्सव सोहळा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तसेच त्यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. सुरेंद्रजी हेगडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अभय पाटील, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार संजय पाटील, किशोरभाई शहा सराफ, माणगाव सरपंच राजू मगदूम, वैभव नायकवडी, माजी आमदार के.पी. मग्गेण्णावर, उत्तम पाटील, सी.आर. पाटील, मिलींद फडे, फुलचंद जैन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


जयसिंगपूर महाविद्यालय अमृत महोत्सव सोहळ्यात आम. प्रकाश आवाडे यांची उपस्थिती...