बातम्या
जाधव वाडी येथील गणेश मंडळास आमदार विनय कोरे यांची भेट...
By nisha patil - 12/23/2024 3:20:19 PM
Share This News:
जाधववाडी (ता.शाहूवाडी) येथे श्री गणेश तरुण मंडळाने सालाबादप्रमाणे श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गणेशोत्सवात केली होती.आज श्री गणेश तरुण मंडळाच्या सत्यनारायण पूजेस आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले...*
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),जाधववाडीचे उपसरपंच संदिप नारायण जाधव,पोलिस पाटील बापूराव मारुती जाधव,राजाराम गणपती जाधव,महेश मधुकर जाधव,युवराज विलास जाधव,देवदास राऊ जाधव,राजाराम दगडु पाटील,संजय ईश्वरा पाटील,मंगेश बापूराव जाधव,विजय आनंदा थोरवत,अशोक मारुती जाधव,शंकर बळवंत जाधव,सुरेश बंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते..
जाधव वाडी येथील गणेश मंडळास आमदार विनय कोरे यांची भेट...
|