बातम्या

नवीन बजाज चेतकच्या नव्या मॉडेलचे अनावरण शोमिका महाडिक यांच्या हस्ते

Shomika Mahadik unveils the new model of the new Bajaj Chetak


By nisha patil - 6/24/2024 9:42:30 PM
Share This News:



नव्या पिढीची नवी स्कूटर असलेल्या बजाज चेतक च्या नवीन मॉडेलच अनावरण शौमिका महाडिक यांच्या हस्ते शिवाजी उद्यम नगर मधील काळे चेतक च्या शोरूम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडलं नाविन्यपूर्ण डिझाईन आणि स्मार्ट फीचर्स असलेल्या बजाज चेतक ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे यावेळी वाघापूरचे कृष्णा डोने महाराज, माजी नगरसेवक सत्यजित कदम ,अक्षय काळे, विस्लव कासलीवाल ,पूजा काळे कासलीवाल ,यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते


नवीन बजाज चेतकच्या नव्या मॉडेलचे अनावरण शोमिका महाडिक यांच्या हस्ते