बातम्या
रेंदाळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप...
By Administrator - 11/12/2024 4:18:23 PM
Share This News:
रेंदाळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप...
आ. डॉ. राहुल आवाडे आणि डॉ. अशोकराव माने यांची उपस्थिती
विभागाच्या वतीने आयोजित ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आमदार डॉ. राहुल आवाडे आणि आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कल्पकतेचे कौतुक करण्यात आले आणि यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासो लाड, गट शिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेंदाळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप...
|