बातम्या
जन्मदाता पित्यानेच केला पोटच्या मुलाचा निर्घृण खून
By neeta - 12/27/2023 1:10:45 PM
Share This News:
वाठार: हिवरे येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या निष्पाप निरागस एकुलत्या एक मुलाचा वडिलांनी सगळा आवरून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. घटना घडल्यापासून दोन दिवस पोलिसांनी गतिमान तपास करत शेवटी काल सोमवारी रात्री वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी वाठार पोलिसांनी विजय खताळ यास अटक केली आहे.
विक्रम उर्फ प्रणव खताळ याचा शनिवारी गळा आवळून खून झाल्याची फिर्याद विक्रम से वरील विजय खताळ याने वाठार पोलीस ठाण्यात दिली होती. पुण्याच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी खोटी फिर्यादी असली तरी पोलिसांच्या गतिमान तपासामध्ये अखेर विजय खताळ याने स्वतः खून केलेची पोलिसांना कबुली दिली. विजयने आपल्याला कोणता तरी कॅन्सर सारखा आजार झाल्याचा ब्रह्म करून घेतला आता आपण लवकरच मरणार आणि आपल्या मागे मुलाचे जगणे कठीण आहे. लोकांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार या टोकाच्या नकारात्मकित होऊन मुलाला संपवण्याच्या विकृत विचार विजय खताळ यांच्या डोक्यात भिनू लागला. त्यानुसार त्याने शनिवारी मुलगा विक्रमला हे तोडणीस आलेल्या उसाच्या शेतामध्ये गेले. बोलण्याच्या बहाण्याने त्याचा गळा आवळला. सुमारे दहा मिनिटांनी विक्रम निश्चित पडल्यानंतर त्याला उसाच्या सरीत झोपवून त्याचा मृतदेह पाचटीने झाकला. कुणाचे स्वरूप पाहून व दोन दिवसाच्या तपासामध्ये पोलिसांचा पहिला पासूनच मुलाच्या वडिलांवर संशय होता. अखिल स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलिसांनी विक्रेत्यातून घडलेला आणि बापानेच निष्पाप मुलाचा खून केल्याचा पडदा फास केला.
जन्मदाता पित्यानेच केला पोटच्या मुलाचा निर्घृण खून
|