विशेष बातम्या
सुभेदार धर्मयोद्धा तानाजी मालुसरे यांना मानवंदना
By nisha patil - 6/2/2025 12:52:20 PM
Share This News:
सुभेदार धर्मयोद्धा तानाजी मालुसरे यांना मानवंदना
सकल हिंदू समाज शिवपुत्र गोरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गो रक्षक सेना संस्थापक अध्यक्ष विनायक येडके यांच्या सन्माननीय मार्गदर्शनाखाली वीर योद्धा सरसेनापतीतानाजी मालुसरे
यांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली येथे करण्यात आले धर्म म्हणजे काय धर्मासाठी दिलेली प्राणाची आहुती याचा आदर्श म्हणून स्वराज्य निर्माण करण्यासाठी सांडलेले रक्त याचा जिवंत इतिहास सिंहगड श्रीमान आज आपल्याला दर्शवत आहे याची प्रथा म्हणून सांगली येथे अभिवादन करण्यात आले स्वप्नजीत पाटील अभिजीत लिमये महेश साळे प्रदीप बर्गे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते
सुभेदार धर्मयोद्धा तानाजी मालुसरे यांना मानवंदना
|