बातम्या

हातकणंगले येथे टू व्हिलर धडक, एक जखमी

Two wheeler collision at Hatkanangle one injured


By nisha patil - 10/18/2024 4:43:01 PM
Share This News:



कोल्हापूर रोडवर आज झालेल्या एका अपघातात टू व्हिलरने धडक दिली, ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला. जखमीचे नाव शंकर मूगय्याप्पा वाणी असून, तो लक्ष्मीनगर हातकणंगलेचा रहिवासी आहे.

त्याला उपचारासाठी समर्थ रूग्णवाहिकेत दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मूंत्यूजय दूत स्वप्नील नरूटे यांनी तात्काळ मदत केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 


हातकणंगले येथे टू व्हिलर धडक, एक जखमी