बातम्या

वि. स. खांडेकर शाळा येथे इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने 101 शालेय दप्तर मुलींना देण्यात आले.

Vz S At Khandekar school


By nisha patil - 9/8/2024 8:18:00 PM
Share This News:



वि. स. खांडेकर शाळा येथे इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने 101 शालेय दप्तर मुलींना देण्यात आले.
 
बेटी बचाव बेटी पढाव.... या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आले

यावेळी  माननीय कलेक्टर अमोल येडगे सर ,माननीय आयुक्त मॅडम के.मंजूलक्ष्मी, उपायुक्त श्री राहुल रोकडे सर,शिक्षण समिती चे कांबळे सर ह्यांची उपस्थिती होती

इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हॉईस  चेअरमन उत्कर्षा पाटील ह्यांच्याकडून या बॅगा देण्यात आल्या.

हा कार्यक्रम स्मिता सावंत प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वाखाली व यावेळी प्रेसिडेंट स्मिता सावंत सेक्रेटरी नंदिनी पाटील खजानिस वृषाली बाड आय एस ओ दिव्या घाडगे, एडिटर पूनम सरनाईक,  क्लब मेंबर मोनिका नाईक, प्रिया खबाले, मित्रा किर्लोस्कर उपस्थित होत्या..


वि. स. खांडेकर शाळा येथे इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने 101 शालेय दप्तर मुलींना देण्यात आले.