बातम्या

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न...

Womens guidance meeting under Majhi Ladaki Baheen Yojana concluded


By nisha patil - 2/7/2024 7:46:08 PM
Share This News:



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला मार्गदर्शन मेळावा हातकणंगले तालुके येतील रेंदाळ मध्ये ब्रम्हनाथ मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला .

त्याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई डोंगरे युवा सेना जिल्हाध्यक्ष सलोनी शिंत्रे  तसेच उपजिल्हाध्यक्ष भणगे साहेब उपजिल्हाध्यक्ष स्वामी साहेब तालुका अध्यक्ष अजित सुतार रेंदाळ  जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विक्रम जगदाळे शहराध्यक्ष शरद पाटील युवा सेनेचे शिवाजी कोळी गुरु कोळी शशिकांत माळी प्रणव माळी प्रणव कोळी मुकुंद सुतार धनाजी पिसे तसेच महायुतीचे नेते एम बी माळी सचिन मेथे नितीन पाटील गुंडा तांबे वस्ताद मुख्यमंत्री जल कल्याण कक्षाचे शिवाजी हांडे अर्जुन जाधव  गणेश कोळेकर अमोल माने हे उपस्थित होते
   

 सूत्रसंचालन उदय सुतार यांनी केले या कार्यक्रमाची नियोजन व आयोजन उपतालुका प्रमुख महेश माळी यांच्या नेतृत्वाखाली झाले.


माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न...