बातम्या

जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कॅरम स्पर्धा संपन्न

Zilla Parishad Kolhapur carom competition concluded


By nisha patil - 1/29/2025 9:56:13 PM
Share This News:



जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कॅरम स्पर्धा संपन्न

कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर कडील सन 2024-25 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये कागलकर हाऊस येथे 29 जानेवारी 2025 रोजी अधिकारी व कर्मचारी यांच्या कॅरम स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोश जोशी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत 12 तालुके आणि मुख्यालयातून 380 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे नियोजन उदय गोडवे, अजय शिंदे, जुबेर मोमीन, प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, स्वप्निल पाटील, आणि सागर जाधव यांनी केले.


जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कॅरम स्पर्धा संपन्न
Total Views: 56