बातम्या
आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी एकुण 136 नामनिर्देशनपत्र दाखल
By nisha patil - 10/28/2024 10:25:09 PM
Share This News:
आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी एकुण 136 नामनिर्देशनपत्र दाखल
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोमवारी दि.28 ऑक्टोबर, पाचव्या दिवशी जिल्ह्यात एकुण 86 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये,
271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवारांनी 20 नामनिर्देशनपत्र,,
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र,
273 कागल विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र,
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवाराने 7 नामनिर्देशनपत्र,
275 करवीर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशनपत्र,
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र,
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र,
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवाराने 10 नामनिर्देशनपत्र,
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशनपत्र,
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र दाखल केली.
असे जिल्ह्यात सोमवारी दि.28 ऑक्टोबर रोजी एकूण 62 उमेदवारांनी 86 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांचा मतदार संघ, उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे-
271 चंदगड विधानसभा मतदारसंघ
1. गोपाळराव मारुतराव पाटील, अपक्ष
2. नंदिनी बाभुळकर कुपेकर, राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार)
3. आण्णासाहेब उर्फ श्रीशैल विनायक पाटील, अपक्ष
4. शिवाजी शातुप्पा पाटील, अपक्ष
5. अप्पी उर्फ विनायक गोविंदराव पाटील, अपक्ष
6. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
7. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
8. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
9. सुश्मिता राजेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
10. राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
11. राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
12. नंदिनी बाभुळकर कुपेकर, राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार)
13. आकाश एकनाथ डवरी, अपक्ष
14. मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष
15. मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष
16. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
17. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
18. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
19. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
20. श्रीकांत अर्जुन कांबळे, बहूजन समाज पार्टी
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ
1. आबिटकर प्रकाश आनंदराव, शिवसेना
2. आबिटकर प्रकाश आनंदराव, शिवसेना
3. रणजितसिंग कृष्णराव पाटील, अपक्ष
4. राजेंद्र यशवंत उर्फ आर वाय पाटील, अपक्ष
5. आनंदराव यशवंत उर्फ ए वाय पाटील, अपक्ष
6. आनंदराव यशवंत उर्फ ए वाय पाटील, अपक्ष
273 कागल विधानसभा मतदारसंघ
1. अजित भारत निकम, अपक्ष
2. अश्विन अर्जुन भुजंग, अपक्ष
3. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
4. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
5. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
6. नावीद हसन मुश्रीफ, अपक्ष
7. नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
8. नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
9. नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
1. प्रकाश बापू लाखे, अपक्ष
2. सलीम नूरमहम्मद बागवान, अपक्ष
3. सुप्रिया प्रकाश लाखे, अपक्ष
4. विशाल केरू सरगर, अपक्ष
5. सुरेश सायबू आठवले, बहूजन समाज पार्टी
6. जयश्री विलास बनसोडे, अपक्ष
7. विश्वास रामचंद्र तरटे, रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया(A)
275 करवीर विधानसभा मतदारसंघ
1. विष्णू पांडुरंग गायकवाड, अपक्ष
2. माणिक बाबू शिंदे, अपक्ष
3. कृष्णाबाई दिपक चौगुले, अपक्ष
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
1. अजित सुलभा दत्तात्रय ठाणेदार, भारतीय जनता पार्टी
2. अजित सुलभा दत्तात्रय ठाणेदार, अपक्ष
3. चंद्रशेखर श्रीराम म्हस्के, अपक्ष
4. अरविंद्र भिवा माने, अपक्ष
5. अरविंद्र भिवा माने, अपक्ष
6. राजेश विनायक क्षीरसागर, शिवसेना
7. राजेश विनायक क्षीरसागर, शिवसेना
8. रूपा प्रविण वायदंडे, रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिसा (अ.)
9. वैशाली राजेश क्षीरसागर, अपक्ष
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
1. संतोष केरबा खोत, कामगार किसान पार्टी
2. संतोष केरबा खोत, कामगार किसान पार्टी
3. बाबासो यशवंतराव पाटील, अपक्ष
4. सत्यजित विलासराव पाटील, अपक्ष
5. आनंदराव वसंतराव सरनाईक, संभाजी ब्रिगेड पार्टी
6. आनंदराव वसंतराव सरनाईक, अपक्ष
7. विनय विजय चव्हाण, अपक्ष
8. विनय विष्णू कोरगावकर, अपक्ष
9. विनय विलास कोरे, जनसुराज्य शक्ती
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
1. प्रदिप भिमसेन कांबळे, अपक्ष
2. गणेश विलास वाईकर, रिपब्लीकन पार्टी ऑॅफ इंडिया (A)
3. गणेश विलास वाईकर, अपक्ष
4. वैभव शंकर कांबळे, अपक्ष
5. इंद्रजित आप्पासाहेब कांबळे, अपक्ष
6. सुजित वसंतराव मिनचेकर, अपक्ष
7. अशोकराव कोंडीराम माने, जनसुराज्य शक्ती
8. निता अभिजित माने, जनसुराज्य शक्ती
9. अशोक तुकाराम माने, अपक्ष
10. प्रगती रविंद्र चव्हाण, अपक्ष
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
1. सचिन किरण बेलेकर, राष्ट्रीय समाज पक्ष
2. अभिषेक आदगोंडा पाटील, अपक्ष
3. श्रीम.आरती रमेश माने, अपक्ष
4. सुहास अशोकराव जांभळे, अपक्ष
5. राहूल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
6. सुहास अशोकराव जांभळे, अपक्ष
7. रवी विठ्ठल पाटोळे, अपक्ष
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ
1. आदम बाबू मुजावर, अपक्ष
2. स्वरूपा राजेंद्र पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी
3. विश्वजीत पांडुरंग कांबळे, रिपब्लिकन सेना
4. शीला श्रीकांत हेगडे, अपक्ष
5. उल्हास संभाजी पाटील, अपक्ष
6. आरिफ महमदअली पटेल, वंचित बहुजन आघाडी
आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी एकुण 136 नामनिर्देशनपत्र दाखल
|