बातम्या
भारतीय हवामान विभागाचा 150 वा वर्धापन दिन साजरा
By nisha patil - 1/15/2025 8:53:32 PM
Share This News:
भारतीय हवामान विभागाचा 150 वा वर्धापन दिन साजरा
भारतीय हवामानशास्त्र विभागाला 150 वर्षे पूर्ण झाली.आज या निमित्ताने कोल्हापुर वेधशाळा कार्यालय, कोल्हापूर विमानतळ येथे 150 वा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत मंडपंम ,नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि विभागाच्या कार्याची प्रशंसा केली.
भारतीय हवामान विभागाचा 150 वा वर्धापन दिन साजरा
|