बातम्या

आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका ना नियुक्तीपत्रांचे वाटप!

Aa vinay kore

By nisha patil - 4/4/2025 2:46:32 PM
Share This News:

आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका ना नियुक्तीपत्रांचे वाटप!

शाहूवाडी-पन्हाळात अंगणवाडी सेविकांना नवी जबाबदारी!

शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील नवीन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीपत्रांचे वाटप आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते वारणानगर येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

कार्यक्रमाला शाहूवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे, प्रा. बी. टी. साळोखे, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यांच्या पर्यवेक्षिका तसेच नवनियुक्त सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका ना नियुक्तीपत्रांचे वाटप!
Total Views: 13